उत्पनाचा दाखला | lncome Certificate | मिळकतीचे प्रमाणपत्र

उत्पनाचा दाखला | lncome Certificate | मिळकतीचे प्रमाणपत्र
प्रमाणपत्राचे नाव सेवेचा कालावधी पदसिद्ध अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी
उत्पनाचा दाखला
१५ दिवस
तहसिलदार उपविभागीय अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी


उत्पनाचा दाखला आवश्यक कागदपत्रे( lncome Certificate Required Documents)

  • ओळखीचा पुरावा (किमान -1)

1) पारपत्र

2) पॅन कार्ड

3) आधार कार्ड

4) मतदाता ओळखपत्र

5) अर्जदाराचा फोटो

6) निमशासकीय ओळखपत्र

7) आर एस बी वाय कार्ड

8) म्रारोहयो जोब कार्ड

9) वाहन चालक अनुज्ञप्ती



  • पत्त्याचा पुरावा (किमान -1)

1) पारपत्र

2) वीज देयक

3) भाडे पावती

4) आधार कार्ड

5) शिधापत्रिका

6) दूरध्वनी देयक

7) पाणीपट्टी पावती

8) मालमत्ता कर पावती

9) मतदार यादीचा उतारा

10) वाहन चालक अनुज्ञप्ती

11) मालमत्ता नोंदणी उतारा

12) ७/१२ आणी ८ अ चा उतारा



  • इतर दस्तऐवज (किमान -1)

1) वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आरोग्य / वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र



  • वयाचा पुरावा (किमान -1)

1) जन्माचा दाखला

2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

3) प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा

4) सेवा पुस्तिका (शासकीय / निम - शासकीय कर्मचारी)



  • उत्पन्नाचा पुरावा (किमान -1)

1) आयकर विवरण पत्र

2) सर्कल ऑफीसरचा पडताळणी अहवाल

3) वेतन मिळत असल्यास फॉर्म न १६

4) निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र

5) अर्जदार जमीन मालक असल्यास ७/१२ आणी 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल



  • अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)

1) इतर

2) स्वघोष्णापत्र

Post a Comment

Previous Post Next Post