डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र | Certificate of Residence in Hilly Area

डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र | Certificate of Residence in Hilly Area
प्रमाणपत्राचे नाव सेवेचा कालावधी पदसिद्ध अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी
डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
७ दिवस
तहसिलदार उपविभागीय अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी

डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे (Certificate of Residence in Hilly Area Required Documents)

  • ओळखीचा पुरावा (किमान -1)
1) पारपत्र
2) पॅन कार्ड
3) आधार कार्ड
4) मतदार ओळखपत्र
5) अर्जदाराचा फोटो
6) निमशासकीय ओळखपत्र
7) आर एस बी वाय कार्ड
8) मरारोहयो जोब कार्ड
9) वाहनचालक अनुज्ञप्ती
पत्त्याचा पुरावा (किमान -1)
1) पारपत्र
2) वीज देयक
3) भाडेपावती
4) आधार कार्ड
5) शिधापत्रिका
6) दूरध्वनी देयक
7) पाणीपट्टी पावती
8) मालमत्ता करपावती
9) मतदार यादीचा उतारा
10) वाहनचालक अनुज्ञप्ती
11) मालमत्ता नोंदणी उतारा
12) ७/१२ आणी ८ अ चा उतारा



  • इतर दस्तऐवज (किमान -1)
1) मूळ शिधापत्रिका
2) शाळा सोडल्याचा दाखला
3) वय आणी अधिवास प्रमाणपत्र/ सदर गावात सलग १५ वर्षे राहत असलेबाबत ग्रामसेवक/तलाठी यांचा दाखला
वयाचा पुरावा (किमान -1)
1) जन्माचा दाखला
2) बोनाफाईड प्रमाणपत्र
3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
4) प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा
5) सेवा पुस्तिका (शासकीय / निम - शासकीय कर्मचारी)


  • अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)
1) इतर
2) स्वघोष्णापत्र

Post a Comment

Previous Post Next Post