शेतकरी असल्याचा दाखला | Agriculturist Certificate

शेतकरी असल्याचा दाखला | Agriculturist Certificate
प्रमाणपत्राचे नाव सेवेचा कालावधी पदसिद्ध अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी
शेतकरी असल्याचा दाखला १५ दिवस
तहसिलदार उपविभागीय अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी


शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक कागदपत्रे (Agriculturist Certificate Required Documents)


  • ओळखीचा पुरावा (किमान -1)

1) पारपत्र

2) पॅन कार्ड

3) आधार कार्ड

4) मतदार ओळखपत्र

5) मरारोहय जॉब कार्ड

6) निमशासकीय ओळखपत्र

7) आर एस बी वाय कार्ड

8) वाहनचालक अनुज्ञप्ति



  • पत्त्याचा पुरावा (किमान -1)

1) पारपत्र

2) वीज देयक

3) भाडेपावती

4) शिधापत्रिका

5) दूरध्वनी देयक

6) पाणीपट्टी पावती

7) मालमत्ता करपावती

8) मतदार यादीचा उतारा

9) वाहनचालक अनुज्ञप्ति

10) मालमत्ता नोंदणी उतारा

11) 7/12 आणि ८ अ चा उतारा



  • इतर दस्तऐवज (किमान -1)

1) संबंधित जागेचा ७/१२ आणि ८-अ चा उतारा

अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)

1) इतर

2) स्वघोष्णापत्र

Post a Comment

Previous Post Next Post