♦️👉भारतीय रेल्वेत 4,029 जागांसाठी भरती
♦️👉शैक्षणिक पात्रता :
👉पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा
👉पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
👉पद क्र.3 : B.Sc. (Physics & Chemistry)
♦️👉वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
♦️👉नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
♦️👉नोकरी सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा :https://www.rrbapply.gov.in/assets/forms/CEN_04_2026_JE.pdf
♦️👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM)
Apply Link👇 : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
