केंद्र आणि राज्य सरकार मार्फत विविध योजना राबविल्या जातात व त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपणास विविध दाखले व कागपत्रांची आवश्यकता असते. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत मिळणारी विविध दाखली व त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे याची यादी खालील प्रमाणे आहे.
- जातीचा दाखला आवश्यक कागदपत्र (Cast Certificate Required Documents) :- 👉येथे पहा(CLICK HERE)
- उत्पनाचा दाखला आवश्यक कागदपत्रे( lncome Certificate Required Documents) :- 👉येथे पहा(CLICK HERE)
- डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे (Certificate of Residence in Hilly Area Required Documents):- 👉येथे पहा(CLICK HERE)
- तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे (Temporary Residence Certificate Required Documents):- 👉येथे पहा(CLICK HERE)
- शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक कागदपत्रे (Agriculturist Certificate Required Documents):- 👉येथे पहा(CLICK HERE)
- अल्प भु-धारक दाखला आवश्यक कागदपत्रे (Small Land Holder Certificate Required Documents):- 👉येथे पहा(CLICK HERE)
- भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला आवश्यक कागदपत्रे ( Landless Labour Certificate Required Documents ):- 👉येथे पहा(CLICK HERE)
- ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे ( Senior Citizen Certificate Required Document):- 👉येथे पहा(CLICK HERE)
- वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे(Age Nationality And Domicile Certificate Required Documents):- 👉येथे पहा(CLICK HERE)
Tags:
ApleSarkarSevaKendra