प्रमाणपत्राचे नाव | सेवेचा कालावधी | पदसिद्ध अधिकारी | प्रथम अपील अधिकारी | द्वितीय अपील अधिकारी |
---|---|---|---|---|
वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र | १५ दिवस | तहसिलदार | उपविभागीय अधिकारी | अतिरिक्त जिल्हाधिकारी |
वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे
Age Nationality And Domicile Certificate Required Documents
ओळखीचा पुरावा (किमान -1) |
---|
1) पारपत्र 2) पॅन कार्ड 3) आधार कार्ड 4) मतदाता ओळखपत्र 5) अर्जदाराचा फोटो 6) निमशासकीय ओळखपत्र 7) आर एस बी वाय कार्ड 8) म्रारोहयो जोब कार्ड 9) वाहन चालक अनुज्ञप्ती 10) मोटरवाहन चालक अनुज्ञप्ती |
पत्त्याचा पुरावा (किमान -1) |
1) पारपत्र 2) वीज देयक 3) भाडे पावती 4) शिधापत्रिका 5) दूरध्वनी देयक 6) पाणीपट्टी पावती 7) मालमत्ता कर पावती 8) वाहन चालक अनुज्ञप्ती 9) मालमत्ता नोंदणी उतारा 10) ७/१२ आणी ८ अ चा उतारा |
इतर दस्तऐवज (किमान -1) |
1) वीज देयक 2) भाडेपावती 3) शिधापत्रिका 4) दूरध्वनी देयक 5) विवाहाचा दाखला 6) पाणीपट्टी पावती 7) मालमत्ता करपावती 8) मतदार यादीचा उतारा 9) मालमत्ता नोंदणी उतारा 10) ७/१२ आणि ८ अ चा उतारा 11) पतीच्या रहिवासाचा दाखला |
वयाचा पुरावा (किमान -1) |
1) जन्माचा दाखला 2) बोनाफाईड प्रमाणपत्र 3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4) वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र 5) प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा 6) सेवा पुस्तिका (शासकीय / निम - शासकीय कर्मचारी) |
रहिवासाचा पुरावा (किमान -1) |
1) रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला 2) रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला 3) रहिवास पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला |
अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य) |
1) इतर 2) स्वघोष्णापत्र |
Tags:
ApleSarkarSevaKendra