भारतीय डाक (INDIAN POST) विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026 जागांची भरती

 

Indian post Recruitment

भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल भरती २०२२ 【Indian Post Requirement 2022】 :- 

भारतीय डाक विभागात【Indian Post】महाराष्ट्र सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

  • भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल भरती【Indian Post Requirements】

पदाचे नाव :- ग्रामिण डाक सेवक 【GDS】

एकूण भराव्याच्या जागा :- ३०२६

पदांचा तपशील :-
  1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर【BPM】
  2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर【ABPM】
  3. GDS-डाक सेवक
एकूण जागा :- ३०२६

शैक्षणिक पात्रता 【Educational Qualification】:-
  1. अर्ज सादर करणारा उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  2. उमेदवाराकडे मूलभूत संगणक प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
वयाची अट :-  अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे वय ५ जून २०२२ रोजी १८ ते ४० वर्ष यात असावे.【ST/SC साठी 5 वर्षे तर OBC साठी 3 वर्ष सूट】

अर्ज शुल्क :- General/OBC/EWS : १००₹  【ST/SC/PWD/महिला : शुल्क नाही】

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :- ५ जून २०२२

जाहिरात 【Notification】👉 पहा लिंक

भारतीय डाक विभाग अधिकृत संकेतस्थळ 👉 लिंक

ऑनलाइन 【Online】👉 अर्ज सादर करा

Post a Comment

Previous Post Next Post