भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला | Landless Labour Certificate

प्रमाणपत्राचे नाव सेवेचा कालावधी पदसिद्ध अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी
भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला
१५ दिवस
तहसिलदार उपविभागीय अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी




भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला आवश्यक कागदपत्रे ( Landless Labour Certificate Required Documents )


  • ओळखीचा पुरावा (किमान -1)

1) पारपत्र

2) पॅन कार्ड

3) आधार कार्ड

4) मतदार ओळखपत्र

5) मरारोहय जॉब कार्ड

6) निमशासकीय ओळखपत्र

7) आर एस बी वाय कार्ड

8) वाहनचालक अनुज्ञप्ति

9) अर्जदाराचे छायाचित्र



  • पत्त्याचा पुरावा (किमान -1)

1) पारपत्र

2) वीज देयक

3) भाडेपावती

4) शिधापत्रिका

5) दूरध्वनी देयक

6) पाणीपट्टी पावती

7) मालमत्ता करपावती

8) मतदार यादीचा उतारा

9) वाहनचालक अनुज्ञप्ति

10) मालमत्ता नोंदणी उतारा

11) 7/12 आणि ८ अ चा उतारा



  • अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)

1) इतर

2) स्वघोष्णापत्र

3) संबंधित जागेचा ७/१२ आणि ८-अ चा उतारा

Post a Comment

Previous Post Next Post