MPSC - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२२


महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती【 MPSC Recruitment 2022】

 

MPSC

    महाराष्ट्र लोकसेवा 【Maharashtra Public Service Commission】आयोगामार्फत विविध पदांच्या ९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ मे २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

  • एकूण भराव्याच्या जागा :- ९१ जागा


  • पदांचा तपशील :-
    क्रमांक पदाचे नाव एकूण जागा
    लघु टंकलेखक ( मराठी), गट-क , सामान्य प्रशासन विभाग   ५२
    लघु टंकलेखक ( इंग्रजी ) गट-क, सामान्य प्रशासन विभाग ३९
    एकूण जागा ९१

  • शैक्षणिक पात्रता 【Educational Qualification】:-

पद क्रमांक ०१. १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी लघुलेखनाची गती ८० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती                                     ३० श.प्र.मि. 

पद क्रमांक २. १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इंग्रजी लघुलेखनाची गती ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती                                     ४० श.प्र.मि.


  • वयाची अट :- ०१ ऑगस्ट २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ - ०५ वर्षे सूट]


  • अर्ज शुल्क :- ३९४/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ - २९४/- रुपये]


  • नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)


  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :- १२ मे २०२२


  • जाहिरात 【Notification】
    १.लघुटंकलेखक (मराठी), गट-क  👉 पहा लिंक

    २.लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क   👉 पहा लिंक


  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग 【MPSC】 अधिकृत संकेतस्थळ 👉 लिंक


Post a Comment

Previous Post Next Post