PM Kisan योजना - ई-केवायसी करा | ई-केवायसी eKyc केली तरच मिळणार पुढील हप्ते

 

PM kisan योजना - ई-केवायसी करा | ई-केवायसी केली तरच मिळणार पुढील हप्ते 

Pm kisan | संकल्प मराठी


     पी एम किसान योजनेचा pm kisan 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत.   pm kisan yojana    मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करुन योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब  केंद्र सरकारच्या निदर्शनास आली असून आता यावर निर्बंध यावेत म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ‘ई-केवासीयसी’ ची पूर्तता केली तरच 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याबाबत पीएम किसान  pm kisan yojana योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 31 मे पूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. देशभरात 11 कोटीहून अधिक शेतकरी हे योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून आलेल्या यादी नुसारच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. Pm kisan ekyc


       लवकरच आपली PM Kisan योजनेची KYC करुन घ्या अन्यथा इंथुन पुढचे हप्ते मिळणार नाहीत तुम्हाला देली जाणारी 2000 रू रक्कम बंद होईल आणी आपण योजनेतुन अपात्र व्हाल,


  _आधिक माहिती साठी व KYC करुन घेण्यासाठी संपर्क _

तुमच्या जवळील CSC सेंटर

परत एखाद्या राहिलेल्या शेतकरीं बांधवाना संधी आहे...पी.एम किसान सन्मान निधी योजने मध्ये आपण रजिस्ट्रशन करु शकता_...

३१ मे शेवटची तारीख

 ✅=========================


Post a Comment

Previous Post Next Post