पनवेल महानगरपालिका भरती २०२२

PMC


पनवेल महानगरपालिका भरती - २०२२ PMC Panvel Recruitment - 2022



पनवेल महानगरपालिकेत विविध पदांच्या ५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
 
  • एकूण भरावयाच्या जागा  :- ५२जागा

  • पदांचा तपशील :- 

पद क्र. पदाचे नाव एकूण पद संख्या
1 पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) ०३
2 अधिपरिचारीका १७
3 आरोग्य सेविका (ANM) १८
4 LHV ०१
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०९
6 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा ५२


  • शैक्षणिक पात्रता :- 

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) MBBS
2 अधिपरिचारीका (i) 12वी उत्तीर्ण
(ii) GNM/B.Sc (नर्सिंग)
3 आरोग्य सेविका (ANM) (i) 10वी उत्तीर्ण
(ii) ANM
4 LHV i) 12वी उत्तीर्ण
(ii) GNM/B.Sc (नर्सिंग)
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ (i) HSC
(ii) DMLT
6 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS

  • वयाची अट:-
  1.     पद क्रमांक. :-1: 45 वर्षांपर्यंत  
  2.     पद क्रमांक.:-2 ते 5: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  3.     पद क्मांक  :-.6: 65 वर्षांपर्यंत  

  • नोकरीचे ठिकाण :- पनवेल

  • अर्ज शुल्क (Fee) :- नाही

  • अर्ज सादर करण्याची पद्धत :- E-mail द्वारे अर्ज सादर करणे.

  • अर्ज सादर करण्यासाठी E-mail Id :- pmcnuhm@gmail.com

  • थेट मुलाखत दिनांक :- 
  1.  पद क्रमांक.1, 2 & 6        :- 18 मे 2022
  2.  पद क्रमांक.3, 4, 5 & 6    :- 19 & 20 मे 2022

  • मुलाखतीचे ठिकाण :- 

  1.     पद क्रमांक.1, 2 & 6     :-उपजिल्हा रुग्णालय पनवेल 
  2.     पद क्रमांक.3, 4, & 5    :- NIPHTR, प्लॉट क्र.6 & 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी पनवेल.



  • जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):- 👉पाहा




Post a Comment

Previous Post Next Post