PM Kisan e-KYC मुदतवाढ | पहा शेवटची तारीख

 

PM Kisan e-KYC मुदतवाढ

PM Kisan Samman Nidhi Yojana PM किसान सम्मान निधी योजना e-KYC करण्याच्या शेवटच्या दिनांक मध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना 6000 रुपयांचे वार्षिक अनुदान देणारी महत्वाची अशी योजना म्हणजे PM किसान सम्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 3 हप्त्यांच्या स्वरूपात प्रत्येकी 2000 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 6000 रुपये दिले जातात.

PM किसान सम्मान निधी योजना या योजनेच्या पुढील हप्त्यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आली होती या e-KYC मुदत पहिल्यांदा 31 मार्च अशी होती त्यात मुदत वाढ करून ती तारीख 31 मे 2022 अशी करण्यात आली होती परंतु e-KYC करताना तांत्रिक अडचणींमुळे म्हणजेच आधार OTP न मिळणे अश्या प्रकारच्या समस्यांमुळे शासनाने एक परिपत्रक जारी करून पुन्हा e-KYC मध्ये मुदतवाढ करण्यात आलो आहे.महाराष्ट्रात साधारणपणे 1 कोटी 89 लख लाभार्थी संख्या आहे आणि यामध्ये फक्त 57 लाख शेतकऱ्यांनाची e-KYC पूर्ण झाली आहे.या मुळे उर्वरित शेतकऱ्यांनाची e-KYC पूर्ण करण्यासाठी शासनाने मुदतवाढ करण्यात आली आहे आणि या संदर्भातील एक महत्वाची अशी प्रेस नोट जाहीर करण्यात आली आहे

PM किसान सम्मान निधी योजना e-KYC करण्याच्या शेवटच्या दिनांक :-  31 जुलै 2022

PM Kisan Samman Nidhi Yojana e-KYC Last Date :- 31 July 2022

Pm kisan ekyc press note


Post a Comment

Previous Post Next Post