या 13 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

     नमस्कार मित्रांनो, आज 21 एप्रिल 2022 रोजी या 13 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

नविन बातमी अपडेट, आज 21 एप्रिल 2022 रोजी या 13 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

      रत्नागिरी, सिधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज दुपार नंतर  वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.तर हा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यताही दर्शवली जात आहे. जिल्ह्यांमध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता नाही तसेच इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल परंतु पावसाची शक्यता कमी आहे.

   रत्नागिरी, सिधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये Yellow alert जारी केले आहेत.



     राज्यात सध्या कांदा काढणी, ज्वारी काढणी, हळद काढणी, हरभरा काढणी चालू असताना या अवकाळी पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. तसेच इतर राज्यांमध्ये हवामान कोरडे राहणार असून उष्णतेची तीव्र लाट राहील असे पंजाबराव डक म्हणाले

   धन्यवाद



नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

        👇

संकल्प मराठी


युट्युब चॅनेल

        👇

संकल्प मराठी यूट्यूब चॅनल



Post a Comment

Previous Post Next Post