PM किसान योजना eKYC आत्ता करा घरच्या घरी | PM Kisan eKYC

     नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची ekyc कशी करायची हे जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ekyc अनिवार्य केली आहे. या ekyc ची मुदत ३१ मार्च २०२२ होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे सर्व शेतकऱ्यांना ekyc ही दिलेल्या मुदतीत करता न आल्यामुळे ही मुदत वाढवून ३१ मे २०२२ अशी केली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून PM किसान निधी ची EKYC केली नसेल तर लवकरात लवकर करून घेणे. या लेखात आपण पाहणार आहोत की आपण घरी बसल्या आपल्या मोबाईल वरून कश्या प्रकारे ekyc करता येईल त्यामुळे हा लेख सर्वांनी वाचा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा.

PM किसान योजना eKYC आत्ता करा घरच्या घरी | PM Kisan eKYC



हे पण वाचा

👇

ई-श्रम कार्ड योजना | E-Shram Card

    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेले शेतकरी अश्या प्रकारे आपल्या मोबाईल वरुन ekyc करू शकतात. ekyc दोन प्रकारे करता येते

१ .CSC सेंटर

२. स्वतः शेतकरी

महत्वाची लिंक

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे अधिकृत संकेतस्थळ    👉   लिंक

 

टीप : आपल्या आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक संलग्न असेल तरच शेतकरी स्वतः आपल्या मोबाईल वरुन ekyc करू शकतो अन्यथा लाभार्थी शेतकऱ्यास जवळील CSC Center मध्ये जाऊन आपली एकच करायची आहे.

हे पण वाचा

👇

 बांधकाम कामगार योजना 2022 | अर्ज करा लाभ मिळवा

 EKYC कशी करायची

सर्वप्रथम आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वर दिलेल्या अधिकृत संकेस्थळावर जायचं आहे.आणि त्यात Farmer कॉर्नर मधील eKYC या क्लिक करायचे आहे




eKYC वर क्लिक केल्यावर पुढे आधार क्रमांक टाकून Search वर क्लिक करावे .


आधार क्रमांक टाकून Search केल्यावर तुम्हाला मोबाइल नंबर टाकून Get Mobile OTP वर क्लिक करावे. मोबाईल वर आलेला otp टाकून Submit OTP वर क्लिक करावे.त्यानंतर पुढे तुम्हांला Get Adhar OTP यावर क्लिक करायचे आहे.



तुमच्या आधार कार्ड ला संलग्न असलेल्या मोबाइल नंबर वर आलेला OTP टाकून Submit For Authentication या बटनावर क्लिक करायचे आहे. हे केल्यावर eKYC Submit Successfully असा msg तुम्हाला दिसेल.



       अश्या प्रकारे आपण स्वतः PM किसान योजनेची eKYC घरी बसून करू शकतो.

हे पण वाचा

👇

कर्मचाऱ्यांच्या किमान पगार मर्यादेत वाढ होऊ शकते. एका उच्चस्तरीय समितीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

धन्यवाद, माहिती आवडल्यास नक्की share करा.🙏


  • नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल अवश्य करा.

                                   👇

                            संकल्प मराठी

  • युट्युब चॅनेल अवश्य Subscribe करा.

               👇

      संकल्प मराठी यूट्यूब चॅनल

Post a Comment

Previous Post Next Post