गडचिरोली पोलीस दलात 136 जागांसाठी भरती
Gadchiroli Police Recruitment 2022
गडचिरोली पोलीस भरती 2022
जाहिरात क्र.: पोअग/प्रलि/पो.भ.2019/2020
एकूण भराव्याच्या जागा :- 136 जागा
पदाचे नाव :- पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता :-
- 12 वी उत्तीर्ण.
- हलके वाहन चालक (LMV) परवाना
शारीरिक पात्रता:
उंची | छाती | |
---|---|---|
पुरुष |
165 सेमी पेक्षा कमी नसावी | न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी |
महिला | 155 सेमी पेक्षा कमी नसावी | ---- |
वयाची अट :- 05 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :- खुला प्रवर्ग: ₹450/- [राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹350/-]
नोकरी ठिकाण :- गडचिरोली
अर्ज मिळण्याचे व अर्ज सादर करण्याचे ठिकाण: गडचिरोली जिल्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस मुख्यालय प्राणहिता.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:- 05 जून 2022 (06:00 PM)
जाहिरात 【Notification】:- पहा
पोलीस भरती - (SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली)