(SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली)
SRPF Recruitment 2022
एकूण भराव्याच्या जागा :- 105 जागा
पदाचे नाव :- सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)
शैक्षणिक पात्रता :- 12 वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
- उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी
- छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
वयाची अट :- 05 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :- खुला प्रवर्ग: ₹450/- [राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹350/-]
नोकरी ठिकाण :- गडचिरोली
अर्ज स्विकारण्याचा पत्ता : (i) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.
(ii) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर
iii) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय,
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:- 05 जून 2022 (06:00 PM)
जाहिरात 【Notification】:- पहा
अधिकृत संकेतस्थळ 👉 पहा
अर्ज 👉 पहा
Gadchiroli Police Bharati - गडचिरोली पोलीस दलात 136 जागांसाठी भरती