महाराष्ट्र शासन सहसंचालक विभाग, लेखा कोषागारे नागपूर द्वारे “कनिष्ठ लेखापाल” पदाची भरती

 महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

(Nagpur Mahakosh Bharti 2025. Mahakosh Lekha & Koshagar Vibhag Bharti 2025, Maharashtra Finance Department Examination 2025, Directorate of Accounts & Treasuries, Finance Department, Government of Maharashtra, Vitta Vibhag Maharashtra, Nagpur Mahakosh Recruitment 2025 (Nagpur Mahakosh Bharti 2025) for 75 Junior Accountant (Group C) Posts)



एकूण भराव्याच्या जागा :- ५६ जागा


पदाचे नाव :- कनिष्ठ लेखापाल (गट क)


शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी   

                            (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.


वयाची अट :- 09 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]



अर्ज शुल्क :-  खुला प्रवर्ग: ₹1000/-  [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]



नोकरी ठिकाण :-  नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, & चंद्रपूर



अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:- 09 फेब्रुवारी 2025



जाहिरात 【Notification】:- 👉पहा (short notice)




अधिकृत संकेतस्थळ 👉 पहा


Post a Comment

Previous Post Next Post

Featured post